सूचना
पावसाळयामुळे राजभवन भेटीची योजना (सुर्योदय गॅलरी, देवी मंदीर व क्रांतिकारकांचे दालन ) बंद करण्यात येत आहे. दिनांक २२ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत राजभवन भेटीची योजना स्थगित राहिल. दिनांक १ ऑक्टोबर पासून राजभवन भेटीची योजना पुनश्च सुरु होईल तया करिता ऑन लाईन बुकींग 10 सप्टेंबर २०२२ पासून सुरु करण्यात येईल.
Notice
Citizens visit to the Raj Bhavan Sunrise Gallery, Devi Mandir and the Gallery of Revolutions (Bunker) will remain closed for the general public from 22nd June to 30th September 2022 due to monsoon.
The visits will resume on 1st October 2022.
The online booking for the month of October will open on the 10th of September 2022.